राजेंद्र गवारगुरु यांची BRSP छ. संभाजीनगर पश्चिम तालुका अध्यक्षपदी यांची राजेंद्र गवारगुर निवड
पश्चिम बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ. सुरेश माने साहेब यांच्या आदेशाने प्रदेश महासचिव मा अरविंद कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन राजेंद्र गवारगुरु यांची छत्रपती संभाजीनगर पश्चिम तालुका ध्यक्षपदी निवड करण्यात आली पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी आनामी मोरे, सुरेश मिसळ, विनोद कीर्ती शाही सुरेश जगधने सत्य सत्यजित पाईकराव आनंद गाडेकर इत्यादी उपस्थित होते.