लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उपांत्य फेरीच्या सामना

0
58

लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उपांत्य फेरीच्या सामना

 

लाॅयड्स ग्राम काॅलनीत टेनिस बॉल टूर्नामेंट २०२४-२५ च्या उपांत्य (Semi final) फेरीच्या सामना दि.२४ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी इलेक्ट्रिकल टिम व मेकॅनिकल टिम यांच्यात जोरदार सामना झाला,ज्यामध्ये मेकॅनिकल टिम २ धावांनी पराजीत करुन इलेक्ट्रिकल टिन नी बाजी मारली.इलेक्ट्रिकल टिमचे व्यवस्थापक के.पी.सिंगच्या मार्गदर्शनात कर्णधार विक्रम सिंग बगेल याने २५ धावा, ४ षटकांत १८ धावांनी २ विकेट घेवुन मॅन ऑफ द मॅच विक्रम सिंग बगेल सर्वोत्कृष्ट अष्टपैलु खेळाडू ठरला.

प्रथम फलंदाजी, इलेक्ट्रिकलने १६ षटकांत १५० धावा केल्या, त्याच यांत्रिक लक्ष्य आणि इलेक्ट्रिकलने उपांत्य फेरीच्या सामन्यात २ धावा जिंकल्या.

२५ जानेवारी २०२५ शनिवार रोज सकाळी १० वाजेपासून अंतिम सामना खेळला जाणार इलेक्ट्रिकल व प्रोजेक्ट टीम सोबत २० ओव्हर केए मॅच होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here