आ. जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यसाठी केली प्रार्थना…

0
5

आ. जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दीर्घायुष्यसाठी केली प्रार्थना…

 

घुग्घुस येथील दि.१७ डिसेंबर मंगळवार रोजी आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात घुग्घुस येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय भारतीय जनता पक्षाचे आमदार मा.श्री.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जन्मदिनी दीर्घायुष्यासाठी माजी.उपसरपंच संजय तिवारी व त्यांच्या धरमपत्नी मधुजी तिवारी हवन पुजा,सुंदरकांड पाठाचे आयोजन करण्यात आले.तसेच शांती आणि सक्तर्म करण्याची शक्ती प्रदान हो अशी प्रार्थना करण्यात आले.भजन कीर्तनचे व विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच तिवारी मॉर्निंग वॉक मित्रपरिवारातर्फे सकाळी केक कापून वाढदिवस उत्साहात बनविण्यात आले.

संजय तिवारीने आपल्या मनोगतातून भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांना बोलण्यात आले की,आपले लोकप्रिय आमदार मा.श्री.किशोरभाऊ जोरगेवार यांना म्हणटले की,मेहनत नेहमी फळाला येते हे तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस. उशीरा का होईना पण तुला तुझ्या कामात यश मिळालं यातच सर्व काही आलं.तुमची मेहनतीने मिळवलेल्या यशासाठी खूप खूप अभिनंदन करतो मी.

याप्रसंगी भाजपाचे निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने,अनिल बाम,श्याम आगदारी, राजकुमार गोडसेलवार,महेश लठ्ठा,इमरान खान,विशाल दामेर,मयुर कलवल,अरुण दामेर,पृथ्वीराज आगदारी,राकेश भेंदोडकर, सौ.उषाताई आगदारी,भारती सौदारी,सुनीता पाटील,सुचिता लुटे,रामाजी सिंग,रमन तांड्रा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here