लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट टेनिस बॉल टूर्नामेंट सुरू
लाॅयड्स ग्राम काॅलनीत रविवारी लाॅयड्स उद्योगातील विविध विभागीय स्पर्धेचा किक्रेट टेनीस बाॅल टूर्नामेंट सामना सुरु करण्यात आला.
इलेक्ट्रिकल विभाग व एचआर विभाग यांच्यात सामना सर्व
प्रथम फलंदाजी करताना इलेक्ट्रिकलने १२ षटकात २०४ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात एचआरचा संघ ७९ धावांवर सर्वबाद झाला.
इलेक्ट्रिकल संघाने हा सामना १२५ धावांनी जिंकला.
मॅन ऑफ द मॅच विक्रम सिंग बघेल याने केवळ ४० धावा आणि ११ षटकारांसह नाबाद १०८ धावांची खेळी केली.
दुसरा सामन्यात मॅकेनिकल विभाग व न्यु प्रकल्प विभाग यांच्यात सामन्यात मॅकेनिकल विभाग जिंकले मॅन ऑफ द मॅच अंकुर पोरस ४९ धाव २ विकेट घेतले. याप्रसंगी लाॅयड्स मेटल्स उद्योगाचे प्रमुख हेड मा. श्री. वाय.जी.एस.प्रसाद यांच्या हस्ते सत्कार चिन्ह देण्यात आले. मनोगत व्यक्त महेश तिवारी ने केले.