लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन द्वारे अंगणवाडी नूतनिकारण लोकार्पण सोहळा 

0
6

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन द्वारे अंगणवाडी नूतनिकारण लोकार्पण सोहळा 

 

घुग्गुस : लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन (लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा सामाजिक दायित्व विभाग ) यांच्या द्वारे शैक्षणिक, आरोग्य शिक्षण, पायाभूत सुविधा अशे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून अंगणवाडी नूतनिकारण लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून लॉयड्स मेटल्स घुग्गुसचे युनिट हेड श्री.वाय.जी.एस.प्रसाद प्रसाद यांनी केले सदर कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलताना अंगणवाडी ही प्रत्येक पहिली यशाची पायरी आहे शाररिक मानसिक बौद्धिक विकास अंगणवाडीच्या माध्यमातून होत असतो सोबतच मतांसाठी महत्वाचे मार्गदर्शन केंद्र आहे ते एक सर्वांगीन विकासाचे केंद्र स्थान होऊ शकतो भविष्यात शैक्षणिक. अंगणवाडी विकासासाठी आरोग्य विषयक तपासणी साठी प्राथमिक उपकारणे दिली आहेत त्यांचा वापर माता भगिनी यांनी करावा. वरील उपक्रम राबवित असताना निधीची कामातरता भासू दिली जाणार नाही या सर्वांगीन ग्रामीण विकासात सर्वांनी भाग घेऊन आपलं गाव स्मार्ट विलेज करावे. तर अध्यक्ष म्हणून म्हातारदेवी येथील सरपंच सौ.संध्याताई पाटील अध्यक्ष उपस्थित होत्या बोलताना लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन च्या माध्यमातून गावात रस्ते,अंगणवाडीला रंगरगोटी, खेळाचे साहित्य,प्लेट्स फर्निचर दिले आहे या सोबतच नवीन शाळेकरिता इमारत व अनेक विकास कामे राबवित आहेत असेच सहकार्य करत राहावे प्रतिपादन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रस्तविक श्री.दिपक साळवे लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक यांनी केले.कार्यकामाचे संचालन श्री. अनुराग मत्ते यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. संस्कार चोरघे,श्री.रमण पानपाटे ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आले कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी सौ. अश्विनी खोब्रागडे, सौ.लता बावणे, सौ.प्रिया पिंपळकर, सौ.मनीषा बरडे, सौ.मंजुषा वडस्कर,सौ.ममता मोरे यांनी विशेष परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here