काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
घुग्घुस येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणीश्री.संताजी जगनाडे महाराज यांची ४००वी जयंंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष राजुभाऊ रेड्डी,समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सोनल भरडकर, कामगार नेते सैय्यद अनवर,अजय उपाध्ये,रुकेश तरारे,राजेश भलमे, तसेच काँग्रेस महासचिव अलीम शेख, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर, सुनील पाटील,कुमार रुद्रारप, कपिल गोगला, शहशाह शेख, रंजित राखुंडे, हरीश कांबळे, अंकुश सपाटे, तन्मय गहूकार, दिनेश बोरपे,किरण भरडकर,अविनाश बुटले,संतोष ढेंगळे,गजानन नागोसे,रुकेश समर्थ,लकेश सहारे,प्रविण पाटील,विकास ढेंगळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.