आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी
घुग्घुस येथील दि.८ डिसेंबर २०२४ रोज रविवारला आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री.संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राध्यापक हेमंत बुटले, समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सोनल भरडकर,भाजप नेते संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने,इमरान खान,अनुप भंडारी, साजन गोहणे,मुन्ना लोडे,हेमराज बोंबले,अनिल बाम,दिनेश बोरपे,किरण भरडकर,अविनाश बुटले,संतोष ढेंगळे,गजानन नागोसे,रुकेश समर्थ,लकेश सहारे,प्रविण पाटील,विकास ढेंगळे,सौ.उषाताई आगदारी,सुनिता पाटिल, वंदना करकाडे, गिता बोबडे,नितु जयस्वाल,स्मिता कामळे, मिना झाडे,जयश्री राजुरकर,मुक्ता धाबेकर,भारती सोदारी, कामिनी देशकर, यशोधरा पाझारे,आमिना बेगम, नाजिमा खुरेशी व समस्त तेली समाज बहुउद्देशीय संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.