गंगा आरतीने माता महाकाली नगर प्रदशिना पालखी सोहळ्याला थाटात सुरवात

0
191

गंगा आरतीने माता महाकाली नगर प्रदशिना पालखी सोहळ्याला थाटात सुरवात

श्री माता महाकाली महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सायंकाळी महाकाली महोत्सवाच्या मंच्यावरुन गंगा आरती करण्यात आली त्यानंतर श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याला सुरवात झाली.

सदर पालखी विविध देख्याव्यांसह महाकाली मंदिर जवळून सुरु झाली असून शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा महाकाली मंदिर मध्ये येणार आहे. तर उद्या दिवसभरच विविध सामाजिक, सांस्कृतिक, आणि धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा रोड शो या पालखी महोत्सवात असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here