जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर डाटा एन्ट्री ऑपरेटर मार्फत होतोय भ्रष्टाचार……..?
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सर्व संगणक चालक डाटा एंट्री ऑपरेटर यांना कंपनी मार्फत नियुक्ती करून प्रत्येक तालुक्यात एक म्हणजे १५ डाटा एंट्री ऑपरेटर २०११ मध्ये पद भरण्यात आले नंतर तीन ते चार वर्षे पूर्ण काम करून घेतले यांना वारंवार पत्र व्यवहार करून मानधन दिले जात नाही नंतर जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर २०१३ जिल्हाधिकारी कार्यालयात मिटींग बोलवता पण मानधन दिले जात नाही…..?
जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर लक्ष देणार म्हणून आम्ही सन २०१३ ते २०१४ दोन ते तीन पत्रकार परिषद घेतली होती लोकमत हलो चंद्रपूर, देशोन्नती, पुण्य नगरी , न्युज लाइव्ह,सीटी टेबल लाईक दाखवन्यात आले. तरी ही जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी ऑपरेटर मानधन देलेले नाही. सर्व ऑपरेटर आत्महत्येचा ही इशारा देण्यात आला तरी देखील जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांनी पेमेंट व मानधन लोकमत, देशोन्नती , पुण्य नगरी, बातमी लावली तरी देखील डाटा एंट्री ऑपरेटर मानधन दिले जात नाही…..? मा. मुख्यमंत्री महोदय यांना पत्राद्वारे तक्रार केली तर १८.जुलै २०१२ व ७ जुलै २०१२ रोजी तुमचे काम बंद झाले असे खोटे व बोगस किंवा ज्या कंपनीने कुठल्याही प्रकारचा नियुक्ती केलेली नाही असा खोटा आदेश दिला व सर्व संगणक चालक डाटा एंट्री ऑपरेटर यांना खोटे आदेश दिले व कामावरून काढून टाकले नंतर जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर….. जिल्हाधिकारी संगायो सिगेवार साहेब २०१४ व २०१७ मध्ये लिहून देतात कंपनी मार्फत काम चालू आहे व वंश इन्फोटेक प्रा पुणे विभागीय ऑफीस नागपूर सदर कंपनी माहिती दिली…. नंतर तेचं जिल्हाधिकारी संगायो सिगेवार साहेब लिहून देतात १८ जुलै २०१२ व ७ जुलै २०१२ कंपनी बंद झाली आहे खोटे आदेश ही देतात.
व सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभाग मंत्रालय मुंबई चे उपसचिव ग.की वाघ यांनी सर्व जिल्हाधिकारी, सर्व तहसिलदार २०१३ ते २०१४ मध्ये यांना संगणक चालक डाटा एंट्री ऑपरेटर कडुन डाटा एंट्री कामे करायला सांगितले म्हणजे आमचे काम बंद झाले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात कंपनी मार्फत लाखों रुपयांचा घोटाळा होत आहे सर्व ऑपरेटर यांनी सांगितले आहे.