पीकअप व दुचाकीच्या जबर धडकेत दोन मृत तर एक गंभीर जखमी

0
233

पीकअप व दुचाकीच्या जबर धडकेत दोन मृत तर एक गंभीर जखमी

 

राजुरा, २० जून :- राजुरा तालुक्यातील पांढरपौनी जवळील कोल वाशरिज जवळ महिंद्रा पीकअप आणि दुचाकीच्या जबर धडकेत दोन मृत तर एक गंभीर जखमी असुन त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे उपचार सुरु आहेत. आप्तेष्टांची कल्लोळ गर्दी व वातावरण खूपच भावूक झाले असून मृतांची नावे सौरभ मारोती बावणे j२०) रा. चिचबोडी, नैतिक लाटेलवार (१६) रा. वरूर रोड, जखमी युवकाचे नाव यश भीमराव रामटेके (१८) रा. राजुरा असे आहे.
सदरची घटना दुपारी ३.३० वाजता घडली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here