अदानी कौशल्य विकास केंद्र,चांदा सिमेंट द्वारा ८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

0
145

अदानी कौशल्य विकास केंद्र,चांदा सिमेंट द्वारा ८ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर, दि.२५ मे :- स्थापना दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अतिथी म्हणून सीएसआर मॅनेजर वैशाली गुळघाने (अदानी फाउंडेशन, चांदा) उपस्थित होत्या. यांच्या हस्ते केक कटींग करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यासोबतच शुभांगी नगराळे (सेंटर प्रमुख – अदानी कौशल्य विकास केंद्र, चांदा) आणि प्रगती डोळस (नर्सिंग ट्रेनर) या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

अदानी सक्षम स्थापने मुळे कौशल्य विकास केंद्रात शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार च्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थीचा आत्मविश्वास वाढला आहे असे प्रतिपादन मुख्य अतिथी वैशाली गुळघाने यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी शुभांगी नगराळे (सेंटर प्रमुख – अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा) यांनी विशेष प्रयत्न केले. हितेश डोर्लीकर (एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग), प्रगती डोळस (नर्सिंग ट्रेनर) व इतर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here