लाॅयड्स मेटल्स कंपनीच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हत्तीरोगाचे औषधी वाटप
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तथा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विधमाने हत्तीरोग सार्वत्रिक औषधी दुचाकी परिसरा समोर शेकडो कर्मचार्यांना हत्तीरोगाची बिमारी भविष्यात नाहो त्याकरिता वितरण करण्यात आले.
घुग्घुस येथील परिसरातील गावा-गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी,अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्करच्या माध्यमातून हत्तीरोग ना हो त्यासाठी ओषधी वितरण करण्यात येत आहे.
तसेच अतिरिक्त माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे संपर्क सांधावा अशी माहिती दूरध्वनी वरुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे ड्राॅ.निलेश पडगीलवार यांनी महासागर प्रतिनिधीला कळविण्यात आले.
याप्रसंगी लाइट्स मेटल्स कंपनीचे वैद्यकीय अधिकारी ड्राॅ.नारायण कानडे,आरोग्य सहाय्यक अधिकारी धनंजय सांगुळले,नर्स कैलाश कांबळे, प्राथमिक आरोग्य सेवक डी.डी.गणविर, अमृत गायकवाड,सत्यप्रकाश पावडे व कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.