अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे बॉम्बेझरी येथे स्वयंपाक गृह बांधकाम भूमिपूजन
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आजूबाजूच्या गावाचा विकास करीत असताना सरकारी शाळेच्या विकासाकडे नेहमी लक्ष देत असते आज बॉम्बेझरी गांवतील जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या मध्यंतरी भोजन सीजवान्याकरिता स्वयंपाक गृह बांधकाम सुरु केलेत. या बांधकामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस गांवातील पोलीस पाटील, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षक वृंद आनी विध्यार्थी उपस्थित होते.
या स्वयंपाक गृहामुळे मध्यंतरी भोजन बनविण्याची सोय होईल असे प्रतिपादन शिक्षक वर्गानी केले.
या स्वयंपाक गृह बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सीएसआर टीम ने अथक प्रयत्न केलेत.