७५ व्या संविधान दिना पासुन “हर घर संविधान – घर घर संविधान” मोहिम सुरु करा – सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर

0
498

७५ व्या संविधान दिना पासुन “हर घर संविधान – घर घर संविधान” मोहिम सुरु करा – सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महीने 18 दिवस रात्र दिवस मेहनत घेऊन भारतातील सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावा या करिता तयार केले भारतीय संविधान हे घरोघरी पोहचावे या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली. त्याच प्रमाने भारताच्या संविधान दिनाला यंदा ७४ वर्ष पुर्ण होत आहे तर पुढल्या वर्षी २०२४ ला ७५ वर्ष पुर्ण होतील. त्याच अनुशंगाने देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने “हर घर संविधान – घर घर संविधान” मोहिम सुरु करावी व त्या करीता राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदना तुन राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडे झासी राणी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here