भारत राष्ट्र समिती राजुरा विधान सभाक्षेत्र जिल्हा चंद्रपुर ची चुनाळा-विरूर जि.प. क्षेत्र सुब्ब्ई-विरुर येथे पक्ष प्रवेश सभा संपन्न…

0
564

भारत राष्ट्र समिती राजुरा विधान सभाक्षेत्र जिल्हा चंद्रपुर ची चुनाळा-विरूर जि.प. क्षेत्र सुब्ब्ई-विरुर येथे पक्ष प्रवेश सभा संपन्न…
विरूर (राजुरा), दि. १८ जुलै : भारत राष्ट्र समिती राजुरा विधान सभाक्षेत्र जि चंद्रपुर चे राजुरा तालुक्यातील चुनाळा-विरूर जि.प.क्षेत्रातील विरूर- सुब्ब्ई पं.स. गटातील भारत राष्ट्र समिती चे प्रचार , पक्ष प्रवेश सभा आनंदराव वाय अंगलवार समन्वयक राजुरा विधान सभाक्षेत्र यांचे अधयक्षतेत व रेशमाताई चव्हाण, अजय सकिनाला राजुरा तालुका समन्वयक, ज्योती नळे राजुरा तालुका महिला समन्वयक, मिनाक्षी मुन व अनसुर्या नुत्थी, भास्कर घोडमारे राजूरा ता. किसान समन्वयक चिंचोली, प्रकाश चापले सुब्बई ईत्यादी चे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश व पं स. स्तरीय सभा काल संपन्न झाली.
अध्यक्षीय मार्गदर्शनातून श्री आनंदराव वाय अंगलवार समन्वयक राजुरा विधान सभाक्षेत्र जि चंद्रपुर यानी व ईतर समन्वयकांनी भारत राष्ट्र समिती द्वारे मा. के.सी.आर. मुखयमंत्री तेलंगाणा राज्य यांनी तेलंगाणातील राबवित असलेले लोकाभिमुख योजना बद्दल माहीती दिले व भविष्यात महाराष्ट्रात सत्तेत भागीदारी झाले असता सदर सरव योजनां महाराष्ट्रात लागु करणयासाठी दबाव तंत्र निर्माण करणयाचे सांगून जनतेने भारत राष्ट्र समिती चे गुलाबी वादळाला णतदान करून बि.आर.एस. चे ताकद वाढविणयास पुढाकार घेण्यास आवाहन केले.
या प्रसंगी वेनू गूंडेटी, चिरंजीवी चिलका ईत्यादिचे राजेश्वर झाडे, शंकर झाडे, संतोष उपरे, श्री. पाला, विलास लखमापुरे, जनार्दन पुप्पलवार, रामदास निब्रड, संजय राठोड, अनिकेत गोरे इत्यादींचे यूएपस्थितीत सुब्बई- विरूर पंचायत समीती गट समनवयक ठरवुन कमेटी गटीत करण्यात आली. गटातील सर्व गावाचे ग्राम कमिटी स्थापना करणयास सुचना देणयात आले.
सभेत विविध पक्षातील 125 कार्यकर्ते बि.आर.एस. मध्ये आनंदराव वाय अंगलवार यांचे हस्ते गुलाबी दुपट्टे गळ्यात घालून प्रवेश करवून घेतले. यावेळी शेकडो लोकांची उपस्थिती होती. रवि वरवाडे, देवा वरवाडे यांनी सभा यशस्वी होण्यास परिश्रम घेतले तर कार्यकमाचे संचालन राजेश /बबलू झाडे यांनी केले. वेनू गूंडेटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here