शासन नियमावली बंधनकारक करीत मंदिरे उघडण्याची परवानगी द्या!

0
495

शासन नियमावली बंधनकारक करीत मंदिरे उघडण्याची परवानगी द्या!

धर्मजागरण समन्वय संस्कृति विभागाचे मुख्यमंत्रयाना पत्र

उपविभागीय अधिकारी यानी स्विकारले निवेदन

चिमुर । विकास खोब्रागडे ज्या प्रमाणे अन्य सर्व स्थळावर, प्रतिष्ठानावर शाशन व्यवहार नियमावलीचे पालन करण्यासाठी कठिब्ध केल्या जाते त्यांच् प्रमाणे या सर्व धार्मिक स्थळावर सुधा शासन व्यवहार नियामचे पालन बंधनकारक करण्यात यावे व हिन्दू समाजाच्या भावना मान ठेऊन मंदिरे, देवस्थान यावरिल बंदी उठवींयात यावी या माग्निकारिता धर्मजागरण समन्वय संस्कृति विभाग, श्रीहरी बालाजी देवस्थान ट्रस्ट, रूकिडगिर देवस्थान ट्रस्ट तर्फ़्रे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल याणा निवेदन देण्यात आले.

कोविड-19 च्या महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र उत्तम पद्धतीने वयवहार बंदीची उपाययोजना आखली होती आणि त्याची अंमलबजावणी पन तितक्याच उत्तम पद्धतीने चोख बंदोबस्त करुण पाळन्यात आली होती, आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत, सर्व गर्दीच्या स्थळावरची, प्रतिष्ठानावर्ची बंदी हठविली व पूर्ववत चालू करण्यास परवानगी दिली परन्तु समाजाचे श्रद्धास्थान असणारी मंदिरे, देवस्थान यांच्यावरिल बंदी अजूनही उठविली नाहीत, मंदिरे, देवस्थान, हे समाजाचे मनोबल वाढविनारी, मनाला शांति आणि समन्वय साधनारी, सामाजाला संकठासि लढन्यची प्रेरणा देणारी असतात, त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त हिन्दुची मंदिरे, देवस्थान यांच्यावरिल बंदी उठउन ते उर्ववत सुरु करण्यात यावे असि मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याणा उपविभागीय अधिकारी चिमुर यानचे मार्फ़त निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी धर्मजागरण समन्वय विभाग प्रमुख राहुल अलमस्त, संयोजक हरिश हटवार, सुधीर सुकारे, कुंदन तपासे, नितेश बावनकर, पुष्पा हरने, रमेश कंचलवार, किशोर बुरीले,चंपत मेश्राम, सुदर्शन चतपकार, जीवन थेरे, धर्माजी बारसागड़े, राजु सुकारे उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here