लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट अंतिम सामना उत्साहात

0
785

लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट अंतिम सामना उत्साहात

 

दि.११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुसतर्फे लाॅयड्स ग्राम काॅलनीत अंतीम किक्रेट स्पर्धेचे मुख्य पाहुणे घुग्घुस नगरपरिषदचे मुख्यधिकारी डाॅ.जितेंद्र गादेवार व लाॅयड्स कंपनीचे युनिट हेड मा.श्री.संजयकुमार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्तकार लाॅयड्स एच.आर उपाध्यक्ष पवन मेश्राम यांच्याहस्ते करण्यात आले. घुग्घुस नगरपरिषद मुख्यधिकारी डाॅ.जितेंद्र गादेवार यांचा हस्ते किक्रेट टिम स्पर्धेत खेळणारे टिमला पुरस्‍कार वितरण करण्यात आले.

लाॅयड्स ग्राम काॅलनीच्या परिसरातील कंपनी असलेले ए.सी.सी.क्लबचे मंहामंत्री श्रवण यादव, धारीवाल इन्फ्रा कंपनीचे एच.आर.हेड दिनेश शिंह यांचे स्वागत लाॅयड्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले.

यावेळी अंतिम सामना मेकॅनिकल टिम एंव इलेक्ट्रिक टिम यांच्यात मध्ये होऊन मेकॅनिकल टिमला ४ धावानी पराजित करुन इलेक्ट्रिकल टिम नि बाजी मारली.इलेक्ट्रिकल टिमचे प्रबंधक के.पी.सिंगच्या मार्गदर्शनात कर्णधार विक्रम सिंग बगेल यांच्या लगातार ३ वर्षांपासून बाजी मारत आहे. मॅन ऑफ द मॅच विपुल राॅय ५६ धावा २ विकेट घेऊन तसेच मेकॅनिकल टिमचे अंकुर पोरस हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, कमलेश यादव सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

यावेळी घुग्घुस नगरपरिषद मुख्यधिकारी डाॅ.जितेंद्र गादेवार परिसरातील ए.सी.सी.,धारीवाल इन्फ्रा वरिष्ठ अधिकारी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसह परिसरातील सर्व कर्मचारी परिसरातील कंपनीचे नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here