बल्लारपूर येथील रेल्वे ब्रिज अचानक ढासळला
अनेक प्रवासी अत्यंत गंभीर परिस्थिती मध्ये जखमी
बल्लारपूर/रोहन कळसकर : बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरील गेल्या अनेक वर्षांपासून बांधण्यात आलेले रेल्वे ब्रिज आज अचानक ते खाली पडल्याची घटना घडली.
या घटने मध्ये 8 ते 10 रेल्वे प्रवासी जखमी तर 2 रेल्वे प्रवासी अत्यंत गंभीर परिस्थिती मध्ये जखमी झाले आहे.
हि रेल्वे प्रशासनाची मोठी निष्काळजी असल्याची संपूर्ण बल्लारपूर शहरात सर्व समाज बांधवांची चर्चा सुरू आहे.