बल्लारपूर शहरातील मंगेश रेंगुडवार यांची भाजपा चित्रपट आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती

0
734

बल्लारपूर शहरातील मंगेश रेंगुडवार यांची भाजपा चित्रपट आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती

 

बल्लारपूर/रोहन कळसकर – भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश शाखा चंद्रपुर जिल्हा च्या वतीने वरोरा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कामगार मेळाव्या मध्ये मा. गणेश भाऊ ताठे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश व मा. देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा यांचे हस्ते तसेच मा. अजय दुबे प्रदेश महासचिव व अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितित नियुक्ती पत्र देण्यात आले,ही नियुक्ति भाजपा कामगार मोर्चा जिलाध्यक्ष उमेश बोढेकर यानी केली.

सदर नियुक्ति पत्र मा. ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय यांचे आदेशाने देण्यात आले. या काय्रक्रमास माजी केंद्रीय मंत्री मा. हंसराज भैया अहीर यांची देखील उपस्थिती लाभली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here