नगर परिषद चौकातील डॉ. बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी च्या कामाला मिळाले यश
सामाजिक कार्यकर्ते रोहन कळसकर व भिम आर्मी चे शहर अध्यक्ष अमर धोंगडे यांच्या मागणीला मिळाले यश
बल्लारपूर : शहरातील नगरपरिषद चौकातील मुख्य चौकात असलेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक व अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनेक गेल्या अनेक वर्षांपासून अजीर्ण व्यवस्था झाले असून सुद्धा नगर प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले दिसून होते. त्यामुळे भिम आर्मी बल्लारपूर चे बल्लारपूर शहर अध्यक्ष अमर धोंगडे यांनी नगर परिषद बल्लारपूर चे तत्कालीन मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांना नगर परिषद चौकातील डॉ बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी काम लवकरात लवकर पूर्ण निवेदन देऊन मागणी केली होती. त्या नंतर काही दिवसांने तत्कालीन मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बल्लारपूर नगर परिषद येथुन ट्रांसफर करण्यात आले होते व त्यांमुळे त्यांना हे काम करण्यासाठी अपयश मिळाले होते त्यां नतर तत्कालीन मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या जागेवर नवनिर्वाचित मुख्याधिकारी म्हणून विजय कुमार देवळीकर यांनी पदभार स्विकारले यांना सुद्धा सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र बल्लारपूर चे तालुका प्रतिनिधी रोहन जयंत कळसकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी करण्याचे निवेदन सादर केले होते . व मुख्याधिकारी विजय कुमार देवळीकर यांनी बल्लारपूर नगरपरिषद येथील उपमुख्यधिकारी जयंवत काटकर साहेब यांना या विषयावर लक्ष वेधून हे काम पूर्ण करण्यासाठी आदेश दिले होते. व त्यानंतर मुख्याधिकारी विजय कुमार देवळीकर यांचे सुद्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे पुन्हा हे पुर्ण अपयश मिळाले होते. व त्यानंतर विजय कुमार देवळीकर यांच्या जागेवर नगरपरिषद गडचिरोली वरुन बल्लारपूर नगरपरिषद येथे नगरपरिषद बल्लारपूर येथे विशाल वाघ यांनी नवनिर्वाचित मुख्याधिकारी म्हणून यांनी पदभार स्विकारले त्यांना सुद्धा सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र बल्लारपूर चे तालुका प्रतिनिधी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी कामा विषयी माहिती सादर केली होती त्यांनी लगेच या विषयावर तत्काळ दखल घेऊन बल्लारपूर नगरपरिषद येथील उपमुख्यधिकारी जयंवत काटकर साहेब यांना आदेश पाठविले व उपमुख्यधिकारी जयंवत काटकर साहेब यांना सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र बल्लारपूर चे तालुका प्रतिनिधी रोहन जयंत कळसकर यांनी वारंवार कॉल च्या माध्यमातून त्यांना नगरपरिषद चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी च्या कामा विचारपुस करत गेले होते. त्यानंतर एक दिवस सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र बल्लारपूर चे तालुका प्रतिनिधी रोहन जयंत कळसकर यांनी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा नगरपरिषद येथील उपमुख्यधिकारी जयंवत काटकर साहेब यांना संपर्क साधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व वस्ती विभागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी कामाविषयी विचारपुस केले होते. तेव्हा बल्लारपूर नगरपरिषद येथील उपमुख्यधिकारी जयंवत काटकर साहेब यांनी येत्या 16 ऑक्टोबर पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी चे पुर्ण होणार व त्यानंतर वस्ती विभागातील महात्मा गांधी व नगरपरिषद चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा कामाला लवकरच सुरवात असे आश्वासन दिले होते. व लगेच नगरपरिषद चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी काम पूर्ण दिले व आता छत्रपती शिवाजी महाराज आणि वस्ती विभागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी कामाला सुरुवात केली आहे. ते काम आता पुर्ण होण्याचा शेवट टप्प्या मध्ये आहे व बल्लारपूर नगरपरिषद येथील जयंवत काटकर साहेब यांनी भिम आर्मी बल्लारपूर चे शहर अध्यक्ष अमर धोंगडे व सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सुवर्ण महाराष्ट्र बल्लारपूर चे तालुका प्रतिनिधी रोहन जयंत कळसकर यांच्या मागणी यश मिळवून देण्यास सातत्याने प्रयत्न केले व त्यांना काम पूर्ण पणे यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे.