आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन द्वारे जनहितार्थ…

0
801

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन द्वारे जनहितार्थ…

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : सर्व सामान्य जनतेसाठी शासकिय अन्याय विरूध्द लढण्यासाठी खालील प्रमाणे आवश्यक माहिती:-

१) माहिती अधिकारात माहिती न देणे
मा.अ.अ.२००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड.

२) अर्ज, निवेदन, संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे :-
विलंब अधिनियम २००५ कलम १०(१), १०(२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही.

३) नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे :-

सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९.

४) कोणत्याही व्यक्‍तीला क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने कायदयाची अवज्ञा करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १६६ अ- २ वर्षे शिक्षा

५) लोकसेवकाने कायदयाने दिलेल्या निर्वेशाची अवज्ञा करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १६६अऱस्षे शिक्षा व ड्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

६) क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी सतत करणे. भारतीय दंड संहिता कलम १६७ ३ वर्षे सक्षम करावयास अथवा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

७) लोकसेवकाने खोटी माहिती पुरविणे :-

भारतीय दंड संहिता कलम १७७ > ६ महिने शिक्षा अथवा द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

८) शासन आदेशांचे पालन न करणे :-
भारतीय दंड संहिता कलम १८८ < ६ महिने कैद अथवा रु.१०००/- द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

९) खोट्या दस्ताऐवजांची मांडणी करुन पुरावे तयार करणे :-

भारतीय दंड संहिता कलम १९३२ ७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची अश्या दोन्ही

१०) खोटे कथन करणे > भारतीय दंड संहिता कलम १९९-७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची वा दोन्ही शिक्षा.

११) लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी करणे (एखादया व्यक्‍तीला शिक्षेपासून वाचविण्याचा उद्येशाने) :- भारतीय दंड संहिता कलम २१७ २ २ वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व दंड वा दोन्ही शिक्षा.

१२) कायदयाच्या निर्देशनाची अवमानना करणे :- भारतीय दंड संहिता कलम २१८- १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

१३) न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापुर्वक वेकायदेशीर अहवाल देणे :- भारतीय दंड संहिता कलम २१९२७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

१४) लोकसेवकाचे फौजदारीपात्र गैरवर्तन :- लाप्र कलम १३(१) अ,व,क,ड,ई, १३(२)सुधारणासह १५-५वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, द्रव्यदंड वा दोन्ही.

१५) सार्वजनिक अभिलेख कायदा १९९३ व महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५ कलम ४, ८ व ९ :- ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.

१६) तक्रारदारांना सनमानाची वागणुक देणे :- शासन निर्णय गृह विभाग दिनांक १७/०६/२०१६ च्या तरतुदी.

१७) सार्वजनिक मालमत्ता क्षति म्हणजे नष्ट करणे वा जाळून नष्ट करणे :- सार्वजनिक मालमत्ता क्षति प्रतिबंध कायदा १९४८ कलम डवश४न अनुक्रमे ५ व १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.

१८) शासनाच्या ध्येयधोरणाविरुध्द कामे करणे :- बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा १९६७ कलम ३,१०,११,१६,१६अ,३८,३९ व ४० > जन्मठेपेची शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

१९) शासकीय अमिलेख्यांचे बनावट हिशोब तयार करुन ते खरे म्हणून सतत सादर करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४७७ अ १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.

२०) शासकीय अभिलेख गहाळ करण्याचा विचार करणे :- भारतीय दंड संहिता कलम ५११ < कलमांची शिक्षा ही मुळ कलमांच्या शिक्षेऐवढी

२१) शासकीय नोकराने जनेतेचा विश्वासघात करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४०९ (२ )

७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२२) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अमिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४११ ( २ )
१० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२३) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४१३२
१४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२४) अधिकार नसतांना अधिकार असल्याचे भासवुन जाणीवपुर्वक बनावट दस्ताद्वारे तोतयेगिरी करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४६४ ते ४६७

१ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदेड अथवा दोन्ही शिक्षा (॥२192741॥148/0 45)

२५) एकाच प्रकारचे फोजदारी गैरकृत्य वारंवार करणे :- मुंबई सराईत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा १९५१ कलम ३ व १२ मुळ कायदयाच्या तुरतुदीच्या दुप्पर शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.

२६) कार्यालयातील अभिलेख संघटिपणे सतत गहाळ करणे :- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा २००२/२०१२ कलम ३ व इतर लागु सर्व फौजदारी कायदे नियम व संहितेतील तरतुदीन्वये.

आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनद्वारे आवश्यक माहिती जनजागृतीसाठी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here