चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांची बदली, नवे पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग एस. परदेशी

0
1031

चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांची बदली, नवे पोलीस अधिक्षक रवींद्रसिंग एस. परदेशी

पोलिस अक्षीक्षकांच्या बदल्या पहा यादी…

मुंबईः राज्यातील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यादी पुढीलप्रमाणेः-

अ.क्र. – पोलिस अधिकाऱयाचे नाव – विद्यमान पदस्थापना – बदलीने पदस्थापना
१. श्री. धनंजय आर. कुलकर्णी – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत
२. श्री. पवन बनसोड – अपर पोलिस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रा.) – पोलिस अक्षीक्षक सिंधुदुर्ग
३. श्री. बसवराज तेली – पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर – पोलिस अधीक्षक सांगली
४. श्री. शेख समीर अस्लम – अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली – पोलिस अधीक्षक सातारा
५. श्री. अंकित गोयल – पोलिस अधीक्षक गडचिरोली, अधीक्षक – पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण)
६. श्री. शिरीष एल. सरदेशपांडे – पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र
पोलिस अकादमी, नाशिक – पोलिस अधीक्षक सोलापूर (ग्रा.)
७. श्री. राकेश ओला – पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर – पोलिस अधीक्षक अहमदनगर
८. श्री. एम. राजकुमार – पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर – पोलिस अधीक्षक जळगाव
९. श्री. रागसुधा आर. – समादेशक, रा. रा. पोलिस बल, गट क्र.३, जालना. – पोलिस अधीक्षक, परभणी
१०. श्री. संदीप सिंह गिल – समादेशक, रा. रा. पोलिस बल, गट क्र.१२, हिंगोली. – पोलिस अधीक्षक, हिंगोली
११. श्री. श्रीकृष्ण कोकाटे – पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई – पोलिस अधीक्षक, नांदेड
१२. श्री. सोमय विनायक मुंडे – अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली – पोलिस अधीक्षक, लातूर
१३. श्री. सारंग डी. आवाड – पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर – पोलिस अधीक्षक, बुलढाणा
१४. श्री. गौरव सिंह – पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक – पोलिस अधीक्षक, यवतमाळ
१५. श्री. संदीप घुगे – समादेशक, रा. रा. पोलिस बल, गट क्र.११, नवी मुंबई. – पोलिस अधीक्षक, अकोला
■ १६. श्री. रविंद्रसिंग एस. परदेशी – उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई – पोलिस अधीक्षक, चंद्रपूर
१७. श्री. नुरूल हसन – पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर – पोलिस अधीक्षक, वर्धा१८.श्री. निखिल पिंगळे – पोलिस अधीक्षक, लातूर – पोलिस अधीक्षक, गोंदिया
१९. श्री. निलोत्पल – पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई – पोलिस अधीक्षक, गडचिरोली
२०. श्री. संजय ए. बारकुंड – पोलिस उप आयुक्त, नाशिक शहर – पोलिस अधीक्षक, धुळे.
२१. श्री. श्रीकांत परोपकारी – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर – पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर
२२. श्री. सचिन अशोक पाटील – पोलिस अधीक्षक, नाशिक (ग्रा.) – पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद
२३. श्री. लक्ष्मीकांत पाटील – पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
२४. श्री. पराग शाम मणेरे – पदस्थापनेच्या प्रतिक्षेत – उप आयुक्त, विशेष सुरक्षा विभाग (VIP Security), मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here