स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा प्रित्यर्थ ग्रा.पं.चुनाळा च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
जि.प.शाळेतील सर्व विद्ध्यर्थ्याना केले स्कूल बैग चे वितरण
कार्यक्रम माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या अध्यक्षतेत व एस.डी.ओ. खलाटे, तहसीलदार गाडे, ए.सी.एफ.गर्कल, फिरते पथक वनअधिकारी, विमाशि जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शि.प्र.म.चे सचिव अविनाश जाधव, निवृत्त प्रा. शंकर पेद्दुरवार सह मान्यवर उपस्थीत होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन. ग्रा.पं.चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर अतिथींच्या हस्ते विद्द्यार्थ्यांना शालेय बैग चे वितरण करण्यात आले. जि.प.च्या सर्व २४० विध्यर्थ्याना स्कूल बैग चे वितरण करण्यात आले. त्यानंतर मोक्षधाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ग्रा.पं.चे सदस्य राकेश कार्लेकर, संतोषि साळवे, उषा करमननर, वंदना पिदुरकर, कोमल काटम, संतोषि निमकर, जया निखाडे, सचिन कांबळे, अर्चना अत्राम, दिनकर कोडापे, रवी गायकवाड, सी.एच.ओ.कु.रोहने, पो.पा.रमेश निमकर, मुख्याधपक विरुटकर, इंदुरवार, श्री अक्कु सह प्रतिष्ठित गनमान्य व्यक्ती निमंत्रित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्धल सरपंच बाळू वडस्कर यांचे मन्यवरानी आपल्या मनोगतातु मनस्वी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रा.पं.च्या कर्मचारयानी परिश्रम घेतले.