अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या – सहज सुचलच्या सदस्या अर्चना सुतारला प्राप्त झाला आंध्र प्रदेश मधील डाँ.अब्दुल कलाम फाँऊडेशनचा विशेष पुरस्कार! औरंगाबाद – अमाेल राऊत प्रतिनिधी

0
451

अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या – सहज सुचलच्या सदस्या अर्चना सुतारला प्राप्त झाला आंध्र प्रदेश मधील डाँ.अब्दुल कलाम फाँऊडेशनचा विशेष पुरस्कार! औरंगाबाद -🟣 अमाेल राऊत 🟥 प्रतिनिधी🟡
वाई तालुक्यातील पाचवडच्या शिक्षिका , कवयित्रि तंदवतचं चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील नामवंत सहज सुचलं काव्य कुंजच्या सदस्या अर्चना सुतार यांना आंध्र प्रदेशातील डाँ .ए.पी.जे .अब्दुल कलाम फाँऊडेशनच्या वतीने नुकताच विशेष पुरस्कार व सन्मान पत्र देवुन गाेैरविण्यांत आले आहे .अर्चना सुतारचे साहित्य जगतात माेलाचे व उलेखनिय योगदान असुन त्यांनी शेकडाें स्वयं लिखित काव्य रचनेच्या माध्यंमातुन जगभरात पसरलेल्या प्राणघातक काेराेनाच्या बाबतीत जनजाग्रूती करण्यांचे काम केले हाेते .🟣🔷सध्या काेराेना हा विषय ज्वलंत असुन नागरिकांनी काळजी कशी घ्यायची त्याला परतुन कसे लावता येईल या बाबत त्यांचे जनजाग्रूती करण्यांचे कार्य या विषयावर आजही सुरु असुन त्यांना या अगाेदर साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार व विशेष सन्मापत्र प्राप्त झाले आहे .या अगाेदर सुध्दा याच वर्षात प्रख्यात कवयित्रि अर्चना सुतारला नांदेडच्या कंट्रोल क्राईम अंड इन्फार्मेशन्स डिटेक्टीव्ह टँस्टने काेविड-१९याेध्दा या विशेष सन्मान पत्राने गाैरविले हाेते .हे विशेष ! अश्या काेराेना याेध्दांचा सन्मान करणे हे आमचे भाग्य समजताे अशी भावनिक प्रतिक्रिया उपरोक्त ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगावकर यांनी अर्चनाचा सन्मान केल्या नंतर बाेलतांना व्यक्त केली हाेती हे वाचकांच्या स्मरणातच असेल .महाराष्ट्रातील लोकप्रिय सहज सुचल काव्यकुंज साठी अर्चना सुतारचे योगदान माेलाचे असुन त्यांनी या व्यासपिठा अंतर्गत अनेक काव्य रचना प्रकाशित केल्या आहे .शिक्षण क्षेत्रा साेबतच आपणांस साहित्य क्षेत्रात विशेष रुची व गाेडी असल्याचे मनाेगत त्यांनी आज या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना व्यक्त केले .☀️🟣त्यांचे या भरीव यशाचे काैतुक व अभिनंदन सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे ,जेष्ठ लेखिका विजया भांगे विजया तत्वादी, स्मिता बांडगे , ज्याेती मेहरकुरे , ज्याेती इंगळे महिला पत्रकार जास्मिन शेख , कविता चाफले , लाेकमतचे प्रतिनिधी शंकर चव्हाण ,पत्रकार अमर राठाेड , रामदास हेमके , नितिन लाेणारे , नाट्य कलावंत सुरेश कामडी , संदीप बाेबडे , अधिवक्ता अंजली साळवे , अल्का माेटघरे , अल्का गंगशेट्टीवार , समाज सेविका नयना झाडे , वंदना आगरकाठे , चैताली खटी, कवयित्रि मंजुषा दरवरे , भावना खाेब्रागडे , अर्जुमन शेख , वंदना ढवळे , प्रतिमा नंदेश्वर , सराेज हिवरे , पुनम मडावी , पुनम रामटेके , वर्षा शेंडे, गीता बाेरडकर , शालीनी मांडव , यंग चांदा यंग ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदनाताई हातगांवकर , भाग्यश्री हांडे , पायल तेलंग , शारदा मेश्राम , प्रतीक्षा मैदपवार , सुविधा चांदेकर , प्रतीक्षा झाडे , रजनी पाेयाम , कुसुम आलाम संजीवनी धांडे , रजनी रनदिवे , आदिनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here