ब्रेकिंग न्यूज! मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल डिझेल केले स्वस्त
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतास त्यांनी पेट्रोल- डिझेल स्वस्त करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यामुळे पेट्रोल पाच (५) रुपये आणि डिझेल तीन (३) रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयामुळे राजाच्या तिजोरीवरच्या ताण वाढणार असून तब्बल सहा हजार कोटीच्या बोझा पडणार आहे.