निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार

0
1055

निलंबीत श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी व्यकत केली आपली व्यथा/तक्रार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई : खुल आव्हान भ्रष्टाचार करणाऱ्या व मनमानी कारभार आणि बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पुणे रूरल ग्रामीण मा. पोलीस अधीक्षक ips dr श्री अभिनव देशमुख यांना तक्रार वाचा आणि विचार करा – वर्दी शी बेईमानी ची सत्य कथा !!

महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकारचे आणि माझे आदरणीय नंबर एकचे मा.मुख्यमंत्री गोर गरीब जनतेचे कैवारी श्री.उद्धवजी ठाकरे मी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवतो मे उच्च न्यायालयात 5 याचिका दाखल करतो म्हणून आपलेच व माझे पोलीस दल माझ्यावर पोलीस बळाचा राजकीय व पोलीसी सूड भावनेतून वाटेल तसे बेकायदेशीर कारवाईत मग्न आहेत याची मला जराशी ही खंत वाटत नाही कारण मी जे भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात एकतर्फी आवाज उठवून तुमच्या सर्वाना पुराव्या सह तक्रार अर्ज करतो तरीही माझे पोलीस दल प्रमुख व आपले महाविकास आघाडी सरकार व तत्कालीन शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे युती सरकार हे आजही कुंभकर्ण झोपेत आहे हे माझे ठाम मत आहे नाहीतर वाझे, काझी, प्रदीप शर्मा, परमवीर, या माझ्या महाराष्ट्र राज्याचे मा गृह मंत्री खून खडण्या, भ्रष्टाचार, बेकायदेशीर कृत्यात कारागृहात गेले नसते.

सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी व शासकीय सनदी अधिकारी आपल्या भ्रष्टाचार मनमानी कारभार, बेकायदेशीर कार्य प्रणालीच्या अभद्र युती मुळे पोलीस दलाचे गुन्हेगारी करण झाले आहे आहे जे आपल्या भ्रष्टाचार युतीच्या विरोधात आवाज उठविल, मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करील त्याचा सुनील भगवंतराव टोके झालाच समजा ही दहशत निर्माण करण्याची बेकायदेशीर कामे आपण सर्वजण पुरोगामी महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही बेबंदशाही प्रस्थापित करत आहे ती सद्या आपल्या महाविकास आघाडी सरकार व काही ठराविक सनदी ips अधिकारी यांना 10000000% पसंत आहेच आणि आपला अमानवी अत्याच्यार या महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनता सहन करत आहे हे विदारक सत्य आपण कोणीही मान्य करणार नाही.

याच कारण भ्रष्टाचार असो मी पाठवत असलेली तक्रार जमल्यास सर्व वाचावी खेड तालुका पोलीस ठाणे, राजगुरूनगर जिल्हा पुणे sp श्री अभिनव देशमुख यांच्या आणि पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांना प्राप्त असलेल्या राजकीय वरदहस्त आणि आपल्या दळभद्री युतीच्या माध्यमातून माझ्यावर होणाऱ्या एकतर्फी पोलीसी अत्याचाराची लेखी तक्रार. जय हिंद !! भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र पोलीस दल, जनतेच्या दरबारात मांडत आहे आपला नम्र सुनील टोके !! लढा सर्व सामान्य गोरगरीब जनतेचा …….

सद्या मी निलंबित आहे याच कारणास्तव 20 जानेवारी 2022 पासून भ्रष्टाचार उघड करतो व पोलीस दलाची बदनामी करतो हे कारण देऊन !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here