घोटाळेबाज भाजपाशासित मनपाचा विरोधात जनआक्रोश आंदोलन
नवनव्या घोटाळ्यासाठी चर्चेत असलेली चंद्रपूर महानगरपालिकेचा सत्ताधाऱ्यांचा आज कार्य काढून संपलेला आहे. त्या अनुषंगाने आम आदमी पक्ष चंद्रपूर तर्फे सत्ताधाऱ्यांना त्यांच्या पंचवार्षिक मध्ये झालेल्या अमृतकलश योजनेचा घोटाळा कचरा संकलन घोटाळा वाहन घोटाळा वडगाव प्रभागातील निविदा घोटाळा कोरूना काळातील डबा घोटाळा औषधी चा घोटाळा ग्रीन जिम घोटाळ सौंदर्य करण्याचा नावावर अनेक ओपन स्पेसचे विकासाच्या नावाने केलेला घोटाळा असे अनेक घोटाळे या पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी भाजप आणि केलेले आहे. त्यामध्ये विरोधकांची विरोधी पक्षांची भूमिका संशयास्पद असून विरोधी पक्षाने सुद्धा बघ्याची भूमिका घेतलेली आहे. हेच सगळं निवडून आलेला लोकप्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आठवण करून देण्याकरिता घोटाळ्याची प्रतिकृती पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शहर सचिव राजू कुडे यांनी केले असून त्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्ष ऍड सुनीता पाटिल, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संगठन मंत्री सुजाता बोदले,महिला सचिव आरती आगलावे, उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला उपाध्यक्ष रूपाताई कातकर, रेखा अष्ट्यूनकर, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष इंज अनुप तेलतुंबडे, अल्का झाड़े, राधा पतरंगे,मनीषा पडगेलवार, युवा उपाध्यक्ष चंदू माडुरवार,अल्पसंख्यक शहर अध्यक्ष अशरफ सैयद, युवा कोषाध्यक्ष कालिदास ओरके,युवा अध्यक्ष संतोष बोपचे, युवा सचिव डॉ.सचिन अहेर,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, बल्लारपुर अध्यक्ष रवि पुपलवार,आसिफ शेख, अक्षय ठाकुर, शंकर धुमाले,सुनील भोयर ,योगेश आपटे,शुभम ठाकुर, कोमल काम्बले,सौरभ कटाने, सुहास रामटेके,वंदना गवली, लक्ष्मण पाटिल,हेमंत पांडे,मुकेश पांडे,अमजद खान इत्यादि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.