एक रोपटं जन्मदिवसाच!
नेचर फाऊंडेशनचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी
चिमूर
सामाजिक बांधीलकी जोपासणारी सामाजिक संस्था नेचर फाउंडेशनच्या सदस्यद्वारे मागील दोन वर्षांपासून ‘एक रोपटं,जन्मदिवसाच’ हा उपक्रम राबविला जात आहे.
खडसंगी येथिल सदस्य संदीप गजभिये या सदस्याने वाढदिवसानिमित्त वनविभाग कार्यलयाच्या परिसरात वृक्षारोपण करीत त्या झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
या वेळी नेचर फाउंडेशनचे आशिष गजभिये, अक्षय केमये,राहुल राऊत,पियुष रामटेके,पंकज वाकडे उपस्थित होते.