प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येथे वृक्षारोपण

0
703

प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येथे वृक्षारोपण

 

ब्रम्हपुरी, 13 जाने. : आज संजय गजपुरे यांच्या अध्यक्षते खाली रुग्णकल्याण समितीची बैठक पार पडली. त्या बैठकी चे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र मौशी येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात जि.प. सदस्य तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष संजय गजपुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर माकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी रामटेके, मौशीच्या सरपंचा संगीता करकाडे, मेंढाचे सरपंच आनंदराव कोरे, अरुण मानापुरे, रामकृष्ण देशमुख, वामनराव तलमले, भीमराव मेश्राम, कार्यक्रमाचे चे संचालन मारोती मडावी आरोग्य सहाय्यक यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन अनिल रावेकर आरोग्य सहाय्यक यांनी केले त्या कार्यक्रमात संपूर्ण आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here