गोवारी समाज बांधावा तर्फे शाहिदांना श्रद्धांजली
आवाळपूर : आदिवासी गोवारी समाज स्मारक आवाळपुर शहीद 114 आदिवासी गोवारी बांधवाना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आवळपुर ग्राम पंचायतच्या सरपंच सौ प्रियंका ताई दिवे ,उप सरपंच बाळकृष्ण काकडे, ग्राम पंचायत सदस्य कल्पतरू कन्नकेयांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मार्गदर्शक म्हणून सुभाष राऊत नोकारी, यवतमाळ जिल्ह्याचे गोवारी समाजाचे अध्यक्ष पवन राऊत, तसेच आशिष दूतकोर आवळपुर यांनी गोवारी समाजाला मार्गदर्शन केले संचालन अमृत राऊत आभार प्रदर्शन अर्चना दुधकोर तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी उसेन मुरके ,संतोष दूतकोर , प्रवीण सरवर, जगदीश चहारे, विलास चहारे,शंकर चहारे, दिलीप दूतकोर,मारोती दूतकोर, सूरज सरवर, भिवसन सोनवणे, शिवा सोनवणे ,रवींद्र फुलमारे नंदकिशोर दूतकोर, दत्तू सरवर,गजू सरवर, लक्ष्मण राऊत ,मनोज राऊत तसेच समाजातील सर्व पुरुष व स्त्रिया यांचे सहकार्य लाभले.