वणी नगर पालिकेच्या वतीने शहरांत १ कोटी ७० लाख रुपयांचे उड्डाणाचे लोकार्पनाकरीता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एक तारखेला वणीत

0
741

वणी नगर पालिकेच्या वतीने शहरांत १ कोटी ७० लाख रुपयांचे उड्डाणाचे लोकार्पनाकरीता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस एक तारखेला वणीत

वणी/यवतमाळ मनोज नवले 

वणी नगर पालिकेत भाजप ची एक हाती सत्ता आहे. तसेच केंद्रात देखील भाजपाचीच सत्ता असल्याने वणी शहराचा कायापालट करण्यात आला.मागील पाच वर्ष्यात कोट्यावाधिचा निधी खेचून आणण्यात आमदार. बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना यश आले.रांगणा -भुरकी घाटावरून शहरापर्यंत टाकण्यात आलेली पाईप लाईन ही मोठी उपलब्धी ठरली.गणेशपूर मार्गांवर असलेल्या नेहरू पार्क च्या नूतनीकरणाचे काम पालिकेने घेतले होते.छत्रपती शिवाजी महाराज यानंच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानावर 1 कोटी 70 लाखाचे वर खर्च करून शुशोभीकरण करण्यात आले.या उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे, दोन पाण्याचे कारंजे, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था,फुल झाडे, लॉन व आकर्षण रोशनाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here