अनाधिकृत बांधकामावर नगर परिषद करणार कारवाई….!

0
685

अनाधिकृत बांधकामावर नगर परिषद करणार कारवाई….!

वणी (यवतमाळ), मनोज नवले

वणी शहरात सध्या बऱ्याच ठिकाणी अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण वाढले आहे. आता वणी नगरपालिका अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करणार असा आदेश पारित केला आहे.

 

 

शहरातील वणी वरोरा रोड वर पंचवटी अपारमेन्ट मध्ये राहणारे मनीषा विनोद खुराणा यांनी पद्मावती स्टाईल बाजूला व पंचवटी अपारमेन्ट समोर नियम बाह्य व अवैध बांधकाम बांधल्याने त्यांना बांधकाम बंद करण्याचे आदेश वणी नगरपालिकेने दिला आहे. आता अवैध बांधकाम बंद होईल का अशी चर्चा नागरिक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here