शिराळा येथे अम. पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली व आत्महत्या अकस्मात मृत्यु झाल्यामुळे भेटी दिली सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

0
816

शिराळा येथे अम. पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली व आत्महत्या अकस्मात मृत्यु झाल्यामुळे भेटी दिली सहकार्य करण्याचे आश्वासन

प्रतिनिधि शिराळा (डि आर वानखडे )

 

अमरावती / शिराळा  येथे१८जुलैला अतिवृष्टी झाल्यामुळे पुराचे पाणी गांवात घुसल्यामुळे ब-याच घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या बाबीची दखल घेवुन अमरावतीच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी शिराळा येथील पुरपरस्थितीचा आढावा घेतला या बाबीची दखल घेवुन गांवात पाणी घुसणार नाही असे काम करण्याचे निर्देश दिले ,गांवा लगतच्या नाल्याचे खोलीकरण केल्या जाईल असे आश्वासन दिले तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकरी मनोहर गाडेगोणे यांच्या कुंटूंबाला भेट देवुन सानुग्र राशी देवुन मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच अकस्मात मृत्यु झालेल्या निलेश गभणे व बबनराव देशमुख यांच्या कुंटूंबाला भेटी दिल्या मदत करण्याचे सांगितले यावेळी महा. पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव उर्फ राजाभाऊ देशमुख , मनोज निं देशमुख , कृ उ बा स संचालक मिंलिंद तायडे , जि प सदस्या सौ अलकाताई देशमुख ,अम. पं स सभापती सौ संगिताताई तायडे ,सरपंच अंकिता तायडे , तहशिलदार संतोष काकडेसाहेब , नायब तहशिलदार दिनेश बढिये , मंडल अधिकारी सुनिल उगले , अम पं स बिडीओ राहटेसाहेब , तलाठी वानखडे , महाजन माडम , विस्तार अधिकारी पंस अम देशमुखसाहेब कृषि सहाय्यक सोनाली खाडे,माजी सरपंच सचिन देशमुख , दुशन देशमुख ,मुंकुंदराव देशमुख ,अभिजित देशमुख ,अशोकराव सिरसाट ,विजय देशमुख, शहजादखा पठाण ,नासीरभाई , राजेद्र केने ,भरत अवघड ,डी आर वानखडे ,दिनेश तायडे ,देवराव मेश्राम कुशल देशमुख ,मयूर मानकर , सुरेश मोहोड , ग्राम पंचायत सदस्य श्याम गभणे , सौ सुनिता झाकर्डे , अंगणवाडी सेविका नजमा काझी , सुनिता सुखदान , प्रदीप देशमुख,बाबाराव खैरकर ,रावसाहेब नवले, विरेंद्र जाधव , मोरे ,दिलीप सोनोने ,शैलेश काळबांडे , पंकज देशमुख , अक्षय निचित , राजु आमले तसेच शिराळा ग्रांमस्त मोठ्या संखेनी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here