आज ५ जुलै रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे, कलेक्टर यांच्यामार्फत,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे

0
727

आज ५ जुलै रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे, कलेक्टर यांच्यामार्फत,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे 

𝙄𝙢𝙥𝙖𝙘𝙩 24 𝙣𝙚𝙬𝙨
अकोला जिल्हा प्रतिनिधी
मुकेश संतोष हातोले
९०२१६५२८४०

 

अकोला: बुलढाणा जिल्ह्यातील,खामगाव तालुक्यातील,अंबिकापुर,चितोडा या गावांमध्ये,काही जातीवादी समाजकंटकांनी,महिलांना व बौद्ध समाजातील युवकांना,गंभीर मारहाण करून चाकूने हल्ला सुद्धा करण्यात आली होती..या ठिकाणी जातीवादी आमदार संजय गायकवाड यांनी या गावाला भेट देऊन.दोन्ही समाजामध्ये दंगल घडवण्याचे काम केले,या जातीवादी आमदार विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून,आमदार की पद रद्द करावे,हा आमदार इथल्या,शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शस्त्र देतो असा हा बेताल वक्तव्य करती,,एससी एसटी यांच्यावर,रोब्री 92 यासारखे गुन्हे दाखल करा,व विश्व संत वारकरी यांच्याबद्दल सुद्धा हा असे बेताल वक्तव्य बोलला,या आमदाराला आमचं चॅलेंज आहे,बौद्ध समाजाबद्दल,व बहुजना समाजात बद्दल,मारण्याचे किंवा शास्त्र पुरवण्याचे गोष्टी करशील तर,या महाराष्ट्रामध्ये आम्ही कलिंग युद्ध घडवणार,आम्ही शुरविराची अवलाद आहो,लक्षात ठेव संजय गायकवाड, या महाराष्ट्रामध्ये तुला भीमसैनिक फिरून नाही देणार,भीमा कोरेगाव चा इतिहास विसरला का तू,लक्षात ठेव बौद्ध समाजाच्या इकडे वाकड्या नजर न पाहशील,तर तुला,या महाराष्ट्र मध्ये फिरू देणार नाही आम्ही भीमसैनिक, ताबडतोब या शासनाने संजय गायकवाडला निलंबित करून,दोन समाजामध्ये वाद पिटवला याबद्दल गुन्हे दाखल करावे,अन्यथा हे भीमसैनिक,आंदोलन चालूच ठेवतील हेच सम्राट अशोक सेनेच्यावतीने इशारा,संजय गायकवाड मुर्दाबाद,बेताल वक्तव्य केलं याबद्दल, आमदार संजय गायकवाड यांचा जाहीर निषेध,जाहीर निषेध, याठिकाणी समस्त भीमसैनिक आंदोलनाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here