महाराष्ट्र पोलिस बाॅईज च्या औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी उज्ज्वला नागरे…!
विशेष प्रतिनिधी/ किरण घाटे
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि वैद्य प्रदेश अध्यक्ष विकास सुसर राज्य संघटक माणिक निमसे यांच्या आदेशानुसार महिला प्रदेश अध्यक्ष विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनखाली मराठवाडा अध्यक्ष अनिता डहरिया पाटील यांनी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी उज्ज्वला नागरे पाटील यांची निवड केली..
पोलीस व पोलीस कुटूंबा साठी काम करणारी महाराष्ट्रतील सर्वात प्रथम स्थापन झालेली पोलीस बॉईज असोसिएशन यांच्या प्रयत्न मुळे पोलीस पल्याना पोलीस भरती मध्ये 5 टक्के आरक्षण मिळाले आहे पोलीस भरती मध्ये सर्वाला 50 सेकंद रानींग मध्ये वाढून मिळाले आहे कोविड 19 मध्ये जे पोलीस शहीद झाले त्यांना 50 लक्ष रु सानुग्रह अनुदान मिळाले आहे पोलीस बॉईजच्या औरंगाबाद मध्ये रुग्णवाहिका आहे.
रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर यांचे प्रत्येक वर्षी महाराष्ट्र नियोजन करतात अशा पोलीस बॉईजच्या जिल्हाध्यक्ष पदी उज्ज्वला नागरे पाटील यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल माया लोंढे, अँड सुनीता घुनावत,संगीता राजपूत,रंजीता निकाळजे, अँड संगीता भडद्द, डॉ मुग्धा मसलेकर, मंगलताई टोंनपे, शेख रुबिना ,राज ठाकरे, अरुण दाभाडे, अरुण सदाशिवें, सागर बनसोडे ,अक्षय तळेकर, सय्यद पाशा.यांनी अभिनंदन केले…