राजमाता विर अहिल्याबाई होळकर ” यांची २५२ वी पुण्यतिथी शिराळा येथे साजरी करण्यात आली

0
455

राजमाता विर अहिल्याबाई होळकर ” यांची २५२ वी पुण्यतिथी शिराळा येथे साजरी करण्यात आली

Impact 24 news
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती-शिराळा -: “राजमाता विर अहिल्याबाई होळकर” यांची २५२वी पुण्यतिथी शिराळा येथे साजरी करण्यात आली श्री राजू गंधे भा ज पा अमरावती जिल्हा सचिव, प्रविन भागवत, स्वप्नील भागवत, राहुल ढेवले, सुरेश गंधे, कुसुम बाई गंधे, श्रीमती भागवत बाई, भास्करराव भागवत, गोलु फरतोडे, राहुल गंधे, गजानन गंधे, यांच्या उपस्थितीत चि. कृणाल भागवत व चि. सुजल भागवत या दोन छोट्या बालकांना राजमाता विर अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा प्रथम मान देण्यात आला..*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here