भाजपा च्या वतीने पहापळ आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट व कर्मचाऱ्यांचा सत्कार .

0
690

भाजपा च्या वतीने पहापळ आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट व कर्मचाऱ्यांचा सत्कार .

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी ✍🏻रवि गुरनुले

पहापळ :- भारतीय जनता पार्टी यांचे देशात सरकार स्थापन होऊन यशस्वी ७ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराजजी अहिर यांच्या प्रयत्नाने पहापळ आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट देण्यात आले.

तसेच कोरोना काळात जीवाचे प्राण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप जिल्हा अध्यक्ष मा.नितीनजी भुतडा ,जिल्हा महामंत्री दत्ताजी राहणे,जिल्हा महामंत्री राजु पडगिलवार ,जिल्हा सचिव किशोर बावणे ,जिल्हा सचिव विवेक अंगाईतकर, कार्यालयीन मंत्री.सुनिल घोटकर ,भाजप आदिवासी जिल्हा अध्यक्ष प्रतिक कुळसंगे, भाजप प्रदेश सदस्य बशीरभाई, वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षल पडोळे, भाजप केळापूर तालुका अध्यक्ष शंकर सामृतवार, भाजप युमो अध्यक्ष .प्रितेश बोरले, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आघाडी रमेश उगेवार , तालुका महामंत्री सुरज चौधरी,तालुका महामंत्री प्रवीण कन्नमवार,तालुका उपाध्यक्ष मारोती हामंद सीतारामजी भोंग जेष्ठ नेते.बंटी जुवारे नगरसेवक न प पांढरकवडा ,सौ. रोडे ताई नगरसेविका न. प.

पांढरकवडा,पहापळ भाजपा अध्यक्ष.प्रवीण हामंद,भाजप उत्तर भारतीय मोर्चा ता अध्यक्ष धीरज शर्मा,जिल्हा सोशल मीडिया बाळा कायपिलीवार,भाजप युवा मोर्चा सचिव राहुल वऱ्हाडे, तालुका उपाध्यक्ष बंडू करमनकर , आदिवासी आघाडी.नागोराव गेडाम, नंदू पंडित भटक्या विमुक्त आघाडी ,.आनंद गंधेवार, बाबुलाल मेश्राम, विशाल चव्हाण,बाळू राठोड ,नारायण भानारकर, प्रदीप भानारकर,पप्पू राऊत, दादाजी हामंद, प्रितम नव्हाते, सुशांत पेदुजवार, प्रज्वल काळे,शुभम करमिलकर, गणेश नव्हाते, विक्रम भुरे, शिवम नव्हाते सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ हे उपस्तित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सुरज चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण हांमंद व सहकारी यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here