लातूर/प्रतिनिधी ✍🏻शिरसे प्रवीण लातूर (शिरूर अनंतपाळ) :– महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ) यांच्या नेतृत्वाखाली शिरुर अनंतपाळ शहरात भाजपाप्रणित नालायक मोदी सरकारने भरमसाठ गॅस,पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात अनंतपाळ किसान पेट्रोलपंपासमोर एकदिवसीय निषेध आंदोलन केले.
यावेळी आबासाहेब पाटील ऊजेडकर (तालुकाअध्यक्ष, काॅंग्रेस कमिटी, शिरुर अनंतपाळ), लक्ष्मणराव बोधले (सभापती,कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ), प्रकाशदादा पाटील बाकलीकर,अॅड.महिपाल पाटील कारेवाडीकर, सुधीर लखनगावे ( तालुकाअध्यक्ष,सोशल काॅंग्रेस मिडीया,शिरुर अनंतपाळ ) संजय बिराजदार (जिल्हाअध्यक्ष,किसान काॅंग्रेस),अॅड. सुतेज माने,शिवराजआण्णा धुमाळे,डाॅं.संजय बंडले,शत्रुघन साळुंखे,डाॅं.अरविंद भातांब्रे,संतोष महाजन,नरसिंग शिंदे,दत्ता भोसले,सतिश पानगावे,रमेश सोनवणे,अमर आवाळे,अकबर तांबोळी,सतिश पानगावे,प्रतिक पारशेट्टे,काशिनाथ धुमाळे,वैशंपायन जागले,भिमाशंकर बोळेगावे,नवाज पठाण येरोळकर,सोमनाथ तोंडारे,केशव मादलापुरे,गोरख अंबुलगे, महेश फुलारी,प्रमोद भदरगे,शिवदास ऊंबरगे,गोविंद श्रीमंगल,बाळासाहेब शेंदकर,यश दुरुगकर,बाबुराव तोरणे यासह तालुक्यातील काॅंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी ऊपस्थीत होते.