नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रकांत राजूरकर :- मुखेड आज मुखेड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशाने केंद्र सरकारच्या पेट्रोल, डीझल, गॅस महागाई इंधन दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन व निषेधार्थ लक्षमनराव देवदे यांच्या पेट्रोल पंपा समोर आंदोलन करून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते!
त्याप्रसंगी मुखेड तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर, शहराध्यक्ष माधवराव कदम, लक्ष्मणराव देवदे, सरचिटणीस रामराव खांडरे, संजय आऊलवार, इमरान मच्छीवाले, चांदु डोकेफोड, सुशील मुंगल, पिंटू ठाकूर, सलाम सर, बालाजी सूर्यवंशी, साहेबराव पावडे, डॉक्टर शेषराव फुलवरे, निळकंठ पडोळे, दादाराव पुयड, उत्तमराव चव्हाण, रावसाहेब चौदते, चक्रधर पवार, चांदु चमकुरे, बालाजीराव पवार, सुधाकर इंगोले, विजय सूर्यवंशी, रफिक मसालेवाले, आनंदराव पवार, लखन कारले, गोविंद गाढे, संभाजी यडके, भास्कर कळणे, संभाजी गाढे, भिमराव पवार, महाद्वाड, संभाजी भांगे व शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते!