महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वरुड येथे वरुड तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस द्वारा वृक्षारोपण
वरूड तालुका प्रतिनिधी ✍🏻निलेश निंबाळकर मो.७७४३९०९५०७
अमरावती / वरूड : यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंगेसचे महासचिव तथा वरुड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, मोर्शी विधानसभा युवक कॉंगेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, वरुड तालुका कॉंगेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, अमरावती जिल्हा सेवादल चे महासचिव सुधाकर दोड, वरुड न.प.चे नगरसेवक तथा शिक्षण सभापती प्रशांत धुर्वे, वरुड तालुका सेवादल चे अध्यक्ष नरेंद्र पावडे, वरुड शहर युवक कॉंगेस अध्यक्ष बंटी रडके,
वरुड तालुका महिला कॉंगेस अध्यक्षा सौ.कोमल पांडव, वरुड शहर महिला कॉंगेस अध्यक्षा .सविता काळे, वरुड शहर महिला सेवादल अध्यक्षा .रंजना मस्की, वरुड तालुका महिला कॉंगेस उपाध्यक्षा .शैलेजा वानखडे, बिट्टू मस्की, विलास मदनकर, हिराचंद देशमुख, विवेक पावडे, संजय बांबल, प्रफुल थोटे, अतुल धोंडे, प्रकाश हंबर्डे, विराग मस्की, अमित बांबल, शंतनू उबाडे, साहिल नेहारे, अनिकेत नेहारे, यश तडोकर, कुणाल मदनकर आदी उपस्थित होते.