विदर्भात जागतिक पर्यावरण दिना निमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण !

0
814

चंद्रपूर – किरण घाटे – विशेष प्रतिनिधी 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शनिवार दि.५जूनला विदर्भातील अनेक भागात व्रूक्षराेपणाचा कार्यक्रम पार पडला .गेल्या दाेन वर्षा पासून राज्यात महाभयानक काेराेनाने अक्षरशा कहर केला असून या वर्षि विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी व सदस्यांनी काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करत व्रूक्ष लागवड केली .

दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात ही व्रूक्षराेपणाचा कार्यक्रम पार पडला .सहजं सुचलं व्यासपीठाच्या मेघा धाेटे ,पुनम रामटेके , सुविधा बांबाेडे , कु.सायली टाेपकर ,

राजूरा महसुल विभागाचे मंडळ अधिकारी निरंजन गाेरे ,पटवारी विनाेद खाेब्रागडे , सुनिल रामटेके, मूल येथील संदीप बाेबाटे,स्मिता बांडगे , नागपूरच्या भूतपूर्व नगर सेविका नयना झाडे , चंद्रपूरच्या वर्षा काेठेकर यांनी या दिनी व्रूक्ष लागवड केली .

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे फार गरजेचे व आवश्यक झाले अाहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here