Home चंद्रपूर घुग्घूस शहरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा, मास्टरमाइंड्स कोण!

घुग्घूस शहरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा, मास्टरमाइंड्स कोण!

0
68

घुग्घूस शहरात ऑनलाईन क्रिकेट सट्टा, मास्टरमाइंड्स कोण!

भारत देशात आयपीएल(IPL) दरम्यान ऑनलाइन बेटिंग क्रिकेट सट्टा पूर्णपणे बेकायदेशीर आहे,ज्यावर सार्वजनिक जुगार कायद्यानुसार बंदी आहे.मात्र विविध ॲप’ सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून घुग्घूस शहरातील बस्थानक, अमराई वॉर्ड, म्हतारादेवी रोड, बायपास रोड व अन्य ठिकाणी सर्रासपणे भ्रमनध्वनी द्वारा IPL सट्टा सुरु असल्याची खमंग चर्चा आहे.याचा मास्टरमाइंड्स कोण!पोलिसांना याबाबत माहिती नाही का!असा प्रश्न नागरिक करीत आहे.
अशा बेकायदेशीर कामात सहभाग घेतल्यास मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई (जेल) होऊ शकते.तरी भ्रमनध्वनीवरून IPL सट्टा घेणाऱ्या मास्टरमाइंड्सचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!