Home चंद्रपूर घुग्घुस शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी संतोष नूने यांची नियुक्ती

घुग्घुस शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी संतोष नूने यांची नियुक्ती

0
165

घुग्घुस शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी संतोष नूने यांची नियुक्ती

घुग्घुस शहरात लोकहित सेवक माजी.सरपंच संतोष नूने काम करीत होते.आता घुग्घुस नगर परिषद होताच मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांचे समर्थक होवुन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या नूने भाजपचे एक सदस्य असुन त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान आज मोलाचे ठरले आहे.शहरातील विविध कार्यक्रमांत त्यांनी आपला सहभाग ठरला आहे.

महसुल मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते ना.चंद्रशेखर बावणकुळे यांच्या शुभ हस्ते मा.श्री.संतोष नूने यांची भारतीय जनता युवा मोर्चा, घुग्घुस शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली.असुन मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार त्यांच्याकडून तसेच कार्यकर्ताकडून शुभेच्छा देण्यात आले.तसेच घुग्घुस शहरातील नागरिकांकडून समोर वाटचालीस हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!