कॅन्सर पिडीतीची म्रूत्यूशी झुंज ! करतेय ती मदतीची अपेक्षा !

0
970

 

 

जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र भोंडे सह

चांदुर रेल्वे तालुका/ प्रतिनिधी ✍🏻 दिनेश जगताप   

अमरावती/चांदुर रेल्वे :- तालुक्यातील राजुरा भिलटेक येथील रहिवासी असलेल्या निकिता रमेश वानखडे ह्या कॅन्सरच्या दुर्गम आजाराने ग्रस्त असून त्या मृत्यूशी झुंज देत आहे इरविन हॉस्पिटल पंजाबराव हॉस्पिटलला सदरहु पेशंट जाऊन आलेले आहे. तेथील डॉक्टरांनी त्यांना सेवाग्राम वर्धा येथे जाण्यांचा सल्ला दिला

या पेशंटच्या परिवाराकडे पैसे नसल्यामुळे पेशंटला न्यायचे कसे असा प्रश्न त्यांचे कुटुंबियांना पडला आहे..

ते भुमिहिन असुन सध्याच्या परिस्थितीत हातांना काम नाही त्यामुळे वानखडे परिवाराला जगायचे कसे व पीडीतीला औषधाेपचरासाठी पैसे लावायचे कसे हा प्रश्न पडलाय आहे .समाजातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांना मदत करायची असल्यास त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया राजुरा IFSC code – cbIn 0284125 अकाउंट नंबर Ac. 3752143431

या नंबर वर मदत करावी …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here