चिमुर येथे पोलिस उपविभागीय कार्यालयात वैद्यकीय आरोगय तपासणी,
कम्प्यूटर द्वारे केली मोफत आरोग्य तपासणी,
विकास खोब्रागडे
चंद्रपूर/- दिनांक 14 फेब्रुवरी 2021 रोजी पोलिस उपविभाग चिमुर तर्फ़्रे पोलिस स्टेशन येथे एम आय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या सह्योगातुन पोलिस उपविभाग चिमुर अंतर्गत पोलिस स्टेशन चिमुर, भिसी, शेगाव, येथील अधिकारी, अमलदार, तसेच त्यांचे कुटुंबिय त्यांच् प्रमाणे पोलिस मित्र व त्यांचे कुटुंबिय यांची वैद्यकीय तपासणी करीत मोफत आरोग्य तपासणी करिता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते, डॉ, रमेश कुमरे व वैद्यकीय पथकाने कम्प्यूटर द्वारे मोफत आरोग्य तपासणी केली,कोरोना महमारिच्या संकटमय काळात पोलिसांनी कोरोना योद्धा म्हणून समाजाप्रति प्रमुख भूमिका निभावली, स्वता कर्तव्य पार पाड़त असताना पोलिसांकड़ूँन नेहमीच स्वतची व स्वताच्या कुटुंबाच्या आरोग्य कड़े दुर्लक्ष होत आले आहे, त्यामुळे आरोगय शिबिर राबऊन पोलिस अधिकारी, अमलदार व पोलिस मित्र त्यांचे कुटुबियामधे स्वताच्या आरोग्यप्रति जागरूकता व दक्षता निर्माण करन्यात आली,सदर आरोग्य शिबिर चंद्रपुर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, यांच्या मार्गदर्शनामधे पोलिस उपविभागिय अधिकारी नितिन बगाटे यांचे संकल्पनेतून शिबीराचे आयोजन करण्यात आले, सदर आरोग्य शिबिराचेवेळी चिमुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षण रविन्द्र शिंदे, तसेच चिमुर उपविभागातील सर्व अधिकारी, अमलदार, एम आय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे वैधकीय पाथक हजर होते,