सहजं सुचलंच्या श्रुती उरणकर यांना मिळाला “वाघिणी”पुरस्कार !
चंद्रपूर/किरण घाटे
कोविड आपत्ती काळात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून धान्य वाटप,मोफत जेवण,मास्क,हॅन्ड वाॅश,सॅनीटाँयझर व इतर मदत व समाजउपयोगी उपक्रम राबविले गेले,त्याचीच दखल घेवून “वाघिणी संघटनेने ” अश्विनी शिंदे-तांबे स्मृती दिनानिमित्त “श्रुती उरणकर “यांना नुकताच ‘वाघिणी पुरस्कार ‘ देवुन गाैरविले आहे .
श्रूती उरणकर ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली या गावच्या मुळ रहिवासी असुन त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या आहे ..
पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सर्वस्तरांवरुन श्रुती उरणकर यांचे अभिनंदन हाेत आहे .दरम्यान सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या श्रूती उरणकर यांना पुढील वाटचालीसाठी रसिका ढाेणे , जास्मिन शेख , प्रतिभा चट्टे पायल आमटे कविता चाफले , श्रध्दा हिवरे , पूनम रामटेके , भाग्यश्री हांडे , प्रतीक्षा झाडे , सुविधा चांदेकर , सरीता काेटनाके , प्रांजली दुधे , धनश्री शेंडे ,पूनम जांभुळे , मयुरी समर्थ , आदिंनी शुभकामना व शुभेच्छा दिल्या आहे .