महिलांनी निर्भीड पणे पुढे यावे – राजू झाेडे 🟡🛑चंद्रपूर 🟧🔷किरण घाटे 🌼🟡प्रत्येक क्षेत्रात महिलांना पुढे यायचे असेल तर त्यांनी निर्भीड व बिनधास्तपणे पाऊल पुढे टाकावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ सदस्य राजू झाेडे यांनी शुक्रवार दि.२५डिसेंबरला आयोजित एका कार्यक्रमात केले 🌼🟡🔷ते स्थानिक वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने चंद्रपूरातील चाेर खिड़की येथील ब्राईट इंग्लिश स्कुल येथे स्रि मुक्ती परिषद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते . 🌼🟡🔷दरवर्षि प्रमाणे या वर्षि देखिल भारतीय स्रि मुक्ती दिन वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने साजरा करण्यांत आला .🌼🟡🔷या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य महासचिव कुशल मेश्राम , जिल्हा सल्लागार लता साव , अवंतिका उके , भारतीय बाैध्द महासभाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष इंजीनियर नेताजी भरणे , अधिवक्ता शंकर सागाेरे , भद्रावतीच्या नगरसेविका राखी रामटेके , जयदिप खाेब्रागडे यांनी या वेळी उपस्थितीतांना आपल्या भाषणातुन माेलाचे मार्गदर्शन केले .🌼🔷🟥🟣तर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सदस्य माेठ्या संख्येने हजर हाेते .सदरहु कार्यक्रमाचे उत्तम संचालन तनुजा रायपूरे यांनी केले कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती उल्लेखनिय हाेती .सकाळी सुरु झालेला कार्यक्रम सांयकाळी उशिरा पावेताे चालला .🌼💠🟡उपरोक्त कार्यक्रम यशस्वि करण्यांसाठी ममता रामटेके , सुविधा बांबाेडे ,सुलभा चांदेकर यांचे सह वंचित बहुजन महिला आघाडीच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .