निर्मलाबाई घाटे काळाच्या पडद्याआड !
घाटे परिवारावर पसरली दुखाची छाया !
अनेकांनी वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली !
🟢🟪💠चंद्रपूर💠प्रतिनिधी🟨चंद्रपूरच्या विठ्ठल मंदीर वार्डातील सेवा निवृत्त तहसिलदार स्व.निळकंठराव घाटे यांचे पत्नी तथा चंद्रपूर -गडचिराेली या जुळ्या जिल्ह्याचे सुपरिचीच पत्रकार किरण घाटे यांचे माताेश्री निर्मलाबाई घाटे यांचे शनिवार दि.१९डिसेंबरला पहाटे ५वाजता त्यांचे राहत्या घरी दुखद निधन झाले .म्रूत्यू समयी त्यांचे वय ९६वर्षाचे हाेते .येत्या ३१डिंसेबरला त्यांचा वाढदिवस हाेता .ताे घाटे कुंटुबियांनी घरगुती वातावरणात साजरा करण्यांचे ठरविले देखिल हाेते पण ऐन वेळी निर्मलाबाईच्या प्रक्रूतीने साथ दिली नाही व त्या आज इश्वराला प्रिय झाल्या ! 💠🌼🌺🌀🟡दुखद निधनाची बातमी कानी पडताच महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे सहसंयाेजिका मेघाताई काेसरे , स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे ,पत्रकार शंकर चव्हाण , अमर राठौड़ , रामदास हेमके , अविनाश वाळके अशरफ मिस्त्री , आनंदराव देठे , के.राजू , राकेश कांबळे, टीव्ही न्यूज चंद्रपूरच्या महिला पत्रकार माधुरी , जास्मिन शेख, मंडळ अधिकारी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जुमडे ,देवळीचे तहसिलदार राजेश सरवदे , बल्हारपूरचे तहसिलदार संजय राईंचवार , मूलचे नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर ,से .नि .नायब तहसिलदार पुरुषोत्तम काेमलवार , ना.तहसिलदार दिपक खटी ,ना.तहसिलदार राजू धांडे ,कमलाकर मानकर , अजय खनके , गाेपाल गायकवाड़ , विनोद खाेब्रागडे , अभय पाेटदुखे , पिएसआय मडावी , अँड .दत्ता हजारे , अधिवक्ता विजय माेगरे , नगरसेविका छबूताई वैरागडे , सुनिल शिंदे , मनीष नवघरे , अशाेक कावळे ,यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदनाताई हातगावंकर , दिपक वडुले , सफल गंगशेट्टीवार , से.नि.मंडळ अधिकारी घरत , भारती बाेनगिरवार , निलिमा शेरे , चित्रलेखा धंदरे , प्रतिभा चट्टे , रसिका ढाेणे , संदीप बाेबाटे , रजनी रनदिवे , नितिन लाेणारे , सुवर्णा लाेखंडे, धनश्री शेंडे , गिता बाेरडकर , मंजुषा दरवरे , नयन कायरकर , गितेश शेंडे , स्मिता बांडगे , विजया तत्वादी , विजया भांगे , सुनील रामटेके , सुरेश कामडी , स्मिता मेहेत्रे , आशु फुलझेले , सुवर्णा कुळमेथे , सिमा पाटील , प्रतिभा नंदेश्वर , विमल काटकर यांचे सह अनेकांनी दिवंगत निर्मला आईस आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .🟡🟢💠🛑🟩स्व.निर्मलाबाई घाटे यांचे पश्चात चार मुले (अशाेक , विजय , किरण ,संजय )दाेन मुली (सरला राजनकर , शारदा खनके)स्नुषा व नातवंड असा आप्त परिवार आहे .