युवा स्वाभिमानी पार्टी चंद्रपूर चा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा अध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा !

0
776

युवा स्वाभिमानी पार्टी चंद्रपूर चा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा अध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा !

🛑चंद्रपूर किरण घाटे🛑

शेतकर्‍यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी ,
लॉक डाऊन काळातील वीजबिल 50%माफ करावे ,
स्थानिकांना रोजगारां मध्ये प्राधान्य देण्याचे सक्तीने पालन करावे ,असंगठित कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या,अल्ट्राटेक सीमेंट कामगारांच्या समस्या सोडविण्यांत याव्या , गोंडपिंपरी येथील पंचायत च्या सफ़ाई कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्यात ,जिल्ह्यातील खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करावे आदि
मागण्या घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात
तालुका अध्यक्ष प्रफुल्ल तुममे, नागेश इंटेकर, राहुल चव्हाण, सुनील चव्हाण, मुकेश मेहता, महेश ठाकरे, स्वप्निल रामटेके, कूकु सोनई, निखिल बजाईत, मोहब्बत खान, नदीम शेख, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here