जनता दरबार – आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित रहा – आ. जोरगेवार

0
6

जनता दरबार – आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित रहा – आ. जोरगेवार

जनता दरबार मध्ये सहभागी होऊन आपल्या समस्या मांडा
स्थळ: स्नेहप्रभा मंगल कार्यालय,घुग्घूस दिनांक: २१ मार्च २०२५ वेळ: सायं. ४.०० वा.
विशेष उपस्थिती:
उपविभागीय अधिकारी,
तहसीलदार व नायब,तहसीलदार, घुग्घुस
पोलीस विभाग अधिकारी
मुख्याधिकारी,घुग्घूस नगर परिषद,वेकोली प्रशासन, महावितरण अधिकारी,सार्वजनिक बंधकाम विभाग,

घुग्घूस नगर परिषदेच्या विविध समस्यांबाबत थेट संवाद व उपाययोजना!
आपल्या समस्या नोंदवा आणि तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहूया!
अधिक माहितीसाठी संपर्क:
संजय तिवारी 8208122990,इमरान खान 9765233737, स्वप्नील वाढई 8975854536, संतोष नुने 8600463008, सागर बुरेवार 9552288994

आपली हजेरी लावून घुग्घुसच्या विकासात सहभागी व्हा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here